योजना सरकार (Yojna Sarkar) या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे 🙏

इथे तुम्हाला महाराष्ट्र व भारत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजना, सबसिडी, शेतकरी कल्याण योजना, महिलांसाठी योजना, विद्यार्थी लाभ, पेन्शन योजना, नवनवीन शासन निर्णय यांची सविस्तर माहिती मिळेल.

आमचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करून दाखवणे हे आहे.

👉 या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
✔ शेतकरी व कृषी योजना
✔ महिलांसाठी योजना
✔ शिक्षण व विद्यार्थी शिष्यवृत्ती
✔ नोकरी व रोजगार योजना
✔ ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना
✔ नवीन शासन निर्णय व मार्गदर्शन

📢 दररोज नवीन व्हिडिओ अपडेट्स पाहण्यासाठी "योजना सरकार" चॅनल Subscribe करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा.


10:58

Shared 7 months ago

358 views