Narayan is the person whose lucid dream Im carrying as my musical exploration. Everyday rises to witness my new stumbling story of this music path. So here I am logging all my mistakes and all my paths of hope.

कुठल्याश्या वेगळ्या जगात निघून गेलेल्या वडिलांचा माग काढताना वाचन, लिखाण आणि संगीत माझ्या झोळीत जमा झालं. संगीत काहीसं मनाविरुद्ध शिकले होते लहानपणी, मग काही वर्ष स्वतःसाठी शिकले. त्या सगळ्या पडझडीचा, कुठेतरी अंधुक वाटा सापडायच्या क्षणांचा हा धांडोळा.


3:02

Shared 3 years ago

53 views