Hi, my name is Vinod. I live in Virar, a western suburb of Mumbai. I travel a lot. I like visiting new places, meeting new paople. I started this channel to share my traveling experiences in Marathi. Previously I used Youtube to store personal videos. But in 2023 ending, I started posting my travelling vlogs regularly.
I like to explain things in simple language. If you are looking for Travel related content exclusively in marathi, then you will definitely love my videos. Please Subscribe my channel and Like, Comment, Share my videos.
VinodWeb
दक्षिण दिल्लीतल्या कुतुब मिनार काँप्लेक्सवर एक इंटरेस्टींग व्हिडीओ आता लाईव्ह झाला आहे. पाहण्यासाठी https://youtu.be/FW8Ng7b1ybQ या लिंकला क्लिक करा.
6 months ago (edited) | [YT] | 11
View 0 replies
VinodWeb
मुंबईच्या पर्यटन लिस्टमध्ये नव्याने Add झालेल्या Nature Trail वर एक स्पेशल व्हिडिओ येत आहे.
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
VinodWeb
दिल्लीतले प्रसिद्ध अक्षरधाम मंदीर, यावर एक माहितीपूर्ण व्लॉग लवकरच येणार आहे. प्रगत भारतीय परंपरेचे आणि इतिहासाचे समर्पक दर्शन जितके दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिरात होते, तितके इतर कुठल्याच ठिकाणी होऊ शकत नाही असे मला वाटते. आपल्या भारताने जगाला जे काही दिले आहे, ते पाहून आणि अनुभवून आपल्याला गर्वच वाटतो. अक्षरधाम मंदिराने हे सर्व दाखवताना कुठलीही अतिशयोक्ती केलेली दिसत नाही. photo credit - https://akshardham.com/
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
VinodWeb
कास पठार स्पेशल व्लॉग - लवकरच येत आहे
1 year ago | [YT] | 4
View 0 replies