दिल्लीतले प्रसिद्ध अक्षरधाम मंदीर, यावर एक माहितीपूर्ण व्लॉग लवकरच येणार आहे. प्रगत भारतीय परंपरेचे आणि इतिहासाचे समर्पक दर्शन जितके दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिरात होते, तितके इतर कुठल्याच ठिकाणी होऊ शकत नाही असे मला वाटते. आपल्या भारताने जगाला जे काही दिले आहे, ते पाहून आणि अनुभवून आपल्याला गर्वच वाटतो. अक्षरधाम मंदिराने हे सर्व दाखवताना कुठलीही अतिशयोक्ती केलेली दिसत नाही. photo credit - https://akshardham.com/
VinodWeb

7 months ago | [YT] | 1