सगे सोबती

अवतीभवतीचे ते सगळेच...आधार देणारे...समजून घेणारे...प्रेम करणारे...मार्ग दाखवणारे...मायेने डोक्यावरून हात फिरवणारे... हसवणारे...अश्रू पुसणारे...चुकतंय म्हणून ओरडणारे...शाबासकी देणारे...हट्ट पुरवणारे...कुठल्याही अपेक्षेविना जीव लावणारे...तेच माझे सगे-सोबती...
मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हे सगे-सोबती भावतील...नक्कीच...