"नमस्कार आमच्या मराठी, हिंदी,इंग्रजी गीतांच्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे! आमच्या चॅनलवर आपल्याला मिळणारी स्वरचित रचना, सुंदर गीते,प्रार्थना,जुनी गाणी,कविता,गवळण, भजन, संस्करकथा,समूहगीते आणि बरेच काही पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. ह्या चॅनलवर आपल्याला सर्व हिंदी इंग्रजी व मराठी कविता अतिशय सोप्या चालीत दिल्या जातील ज्या सहज गायनासाठी उपयुक्त होतील आपल्याला आवडलेल्या गीतांसोबत आपल्या मित्रांना पण शेयर करा आणि आमच्या संगीतांच्या जगात सामील होण्याच्या आनंदात सहभागी व्हा !

आपल्याला आमच्या चॅनलवर किंवा गीतांच्या संग्रहावर कोणतीही प्रतिक्रिया,किंवा सुचना असल्यास, कमेंट करा ..

youtube.com/@maithakur?si=mi-o6rUccUUm-XOw

www.instagram.com/maithakur8386?igsh=eTZmYWI2a2lwZ…