स्वागत आहे तुमच्या हक्काच्या क्रिकेट कट्ट्यावर -
“क .. क्रिकेट चा!! आपलं क्रिकेट बे!!!" 🏏
आम्ही आहोत संवेद आणि प्रतीक, तुमचे दोन क्रिकेटवेडे मित्र!
क्रिकेट हा आमच्यासाठी फक्त खेळ नाही, तर एक इमोशन आहे. मग तो आयपीएलचा (IPL) आणि डब्ल्यूपीएलचा (WPL) धिंगाणा असो किंवा ICC टूर्नामेंट असो ,आपण इथे सगळं काही अनुभवणार आहोत, अगदी आपल्या मराठी भाषेत!
आमच्या चॅनेलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
✅ सामन्यांचे विश्लेषण (Match Analysis): प्रत्येक महत्त्वाच्या सीरिज नंतर रिव्ह्यू.
✅ क्रिकेटचा इतिहास (History): बॉक्सिंग डे टेस्टपासून ते वर्ल्डकपच्या रंजक किश्श्यांपर्यंत सर्व काही.
✅ खेळाडूंची कहाणी: तुमच्या आवडत्या खेळाडूंच्या कारकिर्दीचा प्रवास आणि त्यांचे विक्रम.
✅ स्टॅट्स आणि रेकॉर्ड्स: क्रिकेट जगतातील असे आकडे जे तुम्हाला थक्क करतील.
✅ थेट गप्पा: क्रिकेटच्या मैदानावरच्या घडामोडींवर आमची बेधडक मतं!
जर तुम्हालाही क्रिकेट गप्पांची आवड असेल आणि क्रिकेटबद्दल काहीतरी हटके ऐकायला आवडत असेल, तर
“क .. क्रिकेटचा” ला आत्ताच लाईक, शेर आणि सब्सक्राइब करा!
Instagram Id: ccricketcha
Shared 3 weeks ago
35 views
Shared 1 month ago
71K views
Shared 1 month ago
49 views
Shared 1 month ago
142 views
Shared 1 month ago
3.2K views
Shared 1 month ago
2.1K views
Shared 1 month ago
41 views
Shared 1 month ago
113 views
BCB PCB and ICC Standoff Explained. Will Pakistan boycott the match with India.#ICC #t20worldcup2026
Shared 3 months ago
197 views
शुभमन गिल का नाही संघात?| भारत T20 टायटल डिफेंड करू शकेल का?| Squad Analysis T20 WC 2026| Prediction
Shared 3 months ago
286 views
Shared 4 months ago
51 views
Shared 4 months ago
145 views