Aapli Digital Seva

नमस्कार मित्रांनो,

"आपली डिजिटल सेवा "

या चॅनेल वर आपले स्वागत आहे.

आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये जसे की, मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, शॉपॲक्ट लायसन्स, Gazzete (राजपत्र) यासारखी अनेक कागदपत्रे नसल्याने आपली वैयक्तिक किंवा आर्थिक किंवा सरकारी कामं खोळंबली जातात.

"आपली डिजिटल सेवा " या चॅनेल वर दाखवण्यात आलेले फॉर्म असतील किंवा महत्त्वाची कागदपत्रे असतील हे पूर्णपणे Successful झाल्यावर च अपलोड केली जातात.

काही कागदपत्रे बनवायचे असतील किंवा त्यात काही बदल करायचा असेल तर आपणही घरी बसुन Online पद्धतीने बनवु शकता.


त्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत रहा.

आणि

आमच्या

"Aapli Digital seva"

(आपली डिजिटल सेवा)

या चॅनेल ला

---------------------------------Subscribe---------------------------------

करायला विसरु नका.


धन्यवाद !