मी अविनाश तिरमले "Tirmale Job" या, महाराष्ट्रातील नंबर 1 जॉब आणि भरती ची माहिती देणाऱ्या यूट्यूब चैनल वरती तुमचे स्वागत.

मी या क्षेत्रात 2017 पासून कार्यरत आहे. तुम्हाला दररोज जॉब आणि भरती बद्दलच्या अपडेट मोबाईल वर पाहिजे असतील. तुमच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे " तिरमले जॉब" मग आता सबस्क्राईब करा. आणि दररोज अपडेट मिळवा त्याही फ्री मध्ये.