The-Nilesh Pawar

सत्यमेव जयते...
शिवराय , फुले ,शाहू , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी को मान्य वाले ही फॉलो करे...🙏

pnilesh302@gmail.com


The-Nilesh Pawar

धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत !

न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर



धरणगांव : शहरात आज रोजी मराठा सेवा संघ संचलित "जिजाऊ रथ यात्रा २०२५" चे मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतीषबाजी करून स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे महासचिव प्रा.अर्जुन तनपुरे आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ रथ यात्रेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तत्पूर्वी प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ रथयात्रेची सुरुवात शहाजी महाराज जयंती १८ मार्च २०२५ भोसले गडी, वेरूळ, छ. संभाजीनगर येथून सुरुवात करण्यात आली असून ४५ दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधून कोकणातील तळभाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे. या रथयात्रेच्या समारोप १ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी लाल महाल पुणे येथे होणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जिजाऊ रथयात्रा बहुजन मराठा जोडो अभियान या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष ज्योती पाटील, वैशाली पवार, ज्योती जाधव, मनिषा पाटील, नीना पाटील, रेखा पाटील, सुनीता पाटील आदींनी जिजाऊ माँसाहेब यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन केले.
जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्यसचिव आबासाहेब राजेंद्र वाघ, संभाजी ब्रिगेड (सामाजिक) जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत माळी, बुद्धिष्ट इंटरनॅशनलचे निलेश पवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, तिळवण तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे महेश (बंटी) पवार, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, शहरप्रमुख विलास महाजन, पत्रकार भगीरथ माळी, ॲड.व्ही एस भोलाणे, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, विकासराव पाटील, संविधान अभ्यासक ॲड.रविंद्र गजरे, शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक जितू धनगर, कैलास माळी, भिमराव धनगर, किरण मराठे, महेंद्र (भैय्या) महाजन, करण वाघरे, परशूराम पाटील, प्रभूदास जाधव, रामकृष्ण मराठे, बबलू मराठे, दिपक मराठे, गणेश मराठे, चंदू मराठे, भिका मराठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शाम पाटील, जेष्ठ नेते अरविंद देवरे, मोहन पाटील, हेडगेवार ग्रा.पं.चे उपसरपंच चंदन पाटील, सदस्य संभाजी सोनवणे, दिनेश पाटील, गोपाल पाटील, वाल्मिक पाटील, बुट्या पाटील, जितेंद्र पाटील, गुलाबराव मराठे, नामदेव मराठे, राहुल पवार, भागवत मराठे, सोपान मराठे, भास्कर बत्तीसे, गोरखनाथ देशमुख, विक्रम पाटील, प्रा.आकाश बिवाल, कैलास पवार, सुधाकर मोरे, सुनिल देशमुख, सुरज वाघरे, ललित मराठे, संतोष सोनवणे, मयूर भामरे यांसह शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत दरम्यान धरणगाव पोलीस स्थानकाचे पोहेकॉ. संजय सूर्यवंशी, सत्यवान पवार, सुमित बाविस्कर, महेंद्र पाटील, समाधान भागवत आदी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

4 days ago | [YT] | 20

The-Nilesh Pawar

डॉ.बाबासाहेब तुम्ही मला माणूस बनवले आहे.आणि तुम्ही बनवलेला हा माणूस संपूर्ण जीवनभर तुमचे विचार जन माणसात रुजवण्यासाठी कटिबद्ध असेल.तुमचे कार्य ३६५ दिवस करत राहणार तसेच तुमच्या विचारांसोबत मरेपर्यंत प्रामाणिक राहणार.

विश्वरत्न, महामानव ,बोधिसत्व, भारतरत्न संविधान निर्माते, पर्यावरण प्रेमी, जगातील एकमेव असा भारत देशात पर्यावरणासाठी संविधानात कायदा करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम 🙏💙💐 जयंती निम्मित सर्व बहुजन समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा 💐

1 week ago | [YT] | 120

The-Nilesh Pawar

सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे जनक बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे तसेच छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे व जगातील पाच विद्वानापैकी एक विद्वान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू राष्ट्रपिता महात्मा सत्यशोधक तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांना 198 व्या जयंती निमित्त सर्व बहुजन बांधवांना मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा

तात्यासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏💐

#सत्यशोधक #फुले #youtube

2 weeks ago | [YT] | 48

The-Nilesh Pawar

ये जो खो बैठे हो मुझे किसी के लिए,
वो भी तुम्हारा न हुआ "तो क्या करोगे "?

1 month ago | [YT] | 1

The-Nilesh Pawar

माणूस फक्त त्याचासाठीच रडतो, ज्याला तो जीवा पेक्षा जास्त प्रेम करतो❤️

1 month ago | [YT] | 1

The-Nilesh Pawar

स्टीवन पीटर डेवेरेक्स स्मिथ...
जब शेन वार्न ने क्रिकेट से संन्यास लिया तो यह लेग स्पिनर उनकी जगह लेने के लिए ऑस्ट्रेलियाई टीम में आया, लेकिन वह गेंदबाज के तौर पर नहीं बल्कि ऑस्ट्रेलिया की बल्लेबाजी का अहम स्तंभ बन गया.

उन्होंने अपने नाम कई रिकॉर्ड बनाए हैं और यहां तक ​​कि उनके करियर में कुछ असफलताएं भी आईं...
यहां तक ​​कि उन पर कुछ समय के लिए प्रतिबंध भी लगाया गया था, लेकिन ऐसी स्थिति में भी उन्होंने हार नहीं मानी, बल्कि टीम में वापस आए और ऑस्ट्रेलिया के लिए बल्लेबाजी का नेतृत्व किया...
फैब फोर में शामिल हुवे.

चैंपियंस ट्रॉफी के सेमीफाइनल में भारत से हारने के बाद उन्होंने एकदिवसीय प्रारूप से संन्यास ले लिया...
उनका खेल अविस्मरणीय है.

बेस्ट विश स्मिथ...

1 month ago | [YT] | 1

The-Nilesh Pawar

एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला मरण्यासारखी परिस्थिती निर्माण केली तर त्याच्यावर 307 आणि 309 प्रमाणे गुन्हा दाखल होतो. मरण्याससारखी परिस्तिथी निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो.

1 month ago | [YT] | 1

The-Nilesh Pawar

इजाज़त मिल ही गई है तो वक़्त क्यूं बर्बाद करना
ले जाएंगे यादें साथ में हम, तुम अपना खयाल रखना!

1 month ago | [YT] | 2

The-Nilesh Pawar

बुद्ध म्हणतात...
जगात दुःख आहे...
दुःखाला कारण आहे, विनाकारण कुठलीच घटना घडत नाही... ते कारण शोधा निवारण ही मिळेल
कुणावर विश्वास ठेवून बसू नका, स्वतःही प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल...
उपास केल्याने शरीर आणि मन दोन्हीही अशक्त होतात...आणि अति भोजन केल्याने मन आणि शरीर स्थूल होतात...त्यामुळे मध्यम मार्गच श्रेष्ठ मार्ग आहे...
मध्यम मार्गाला अनुसरून जीवन जगा...
🌹🙏 नमो बुद्धाय 🙏🌹

1 month ago | [YT] | 22

The-Nilesh Pawar

अरे जातीवाद्यांनो मनुवाद्यांनो मला दलित म्हणू नका रे..

मी महाराची अवलाद आहे..

मी नागवंशीयाची संतान आहे..
छाती माझी पौलाद आहे..

हवे तर पाहून या भीमा कोरेगाव जाऊन
तिथे माझ्या शौर्याचे कोरलेले निशाण आहे...

#जय_भीम #जय_मूलनिवासी #जयशिवराय

1 month ago | [YT] | 84