जर सर्व भारतीय नागरिकांची सुरुवात एकच असती तर देश उद्ध्वस्त झाला नसता किंवा भ्रष्टाचार फोफावला नसता,परंतु येथे धर्माच्या नावाखाली आणि धर्माच्या आडून केवळ मूलनिवासींचे हक्कच हिरावून घेतले गेले नाहीत तर त्यांचा शिक्षणाचा अधिकार देखील हिरावून त्यांना गरीब ठेवले गेले,त्याचे परिणाम आजही सुरू आहेत..!
The-Nilesh Pawar

2 months ago | [YT] | 3