गप्पा खुलास हा एक मराठी पॉडकास्ट चॅनेल आहे,
जिथे आम्ही मनमोकळ्या गप्पांमधून राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, युवक, सामान्य माणूस यांचे अनुभव, संघर्ष, यशोगाथा आणि वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
या चॅनेलवर तुम्हाला मिळतील –
✔ राजकीय गप्पा (Ground Reality)
✔ यशस्वी व्यक्तींच्या Success Stories
✔ संघर्षातून उभे राहिलेल्या कथा
✔ आयुष्यातील खरे अनुभव (अनुभवकथा)
✔ समाज, युवक आणि विचारांना चालना देणारे संवाद
हा पॉडकास्ट सामान्य माणसाच्या आवाजासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी समर्पित आहे.
👉 नवीन व्हिडिओसाठी चॅनेल Subscribe करा
👉 तुमचे मत, अनुभव आणि प्रश्न Comment मध्ये नक्की कळवा
आपली गप्पा… आपली मते… आपली ओळख!
Shared 4 weeks ago
296 views
Shared 4 months ago
348 views
Shared 4 months ago
153 views
Shared 4 months ago
925 views
Shared 6 months ago
1.2K views