Glory (creations)

नमस्कार मैत्रिणींनो Glory creation मध्ये तुमचे स्वागत आहे. आमच्या चैनल मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत ब्लाऊजचे मेजरमेंट कसे काढायचे आणि शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. बेसिक ते ऍडव्हान्स प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा.


0:18

Shared 2 years ago

146 views