नमस्कार, मी केतकी.
Masters In Communication And Journalism पूर्ण केल्यानंतर मला ABP News, Network 18, News Uncut आणि Bolbhidu सारख्या प्रतिष्ठित डिजिटल आणि टीव्ही न्यूज अँकर, कंटेंट क्रिएटर आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
माझ्या या प्रवासाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली —
बातमी फक्त दाखवणं पुरेसं नसतं, ती समजावून सांगणं महत्त्वाचं असतं.
या चॅनलवर तुम्हाला मिळतील —
✔️ महत्त्वाच्या आणि ट्रेंडिंग बातम्या
✔️ रिअल-टाईम चालू घडामोडी
✔️ पौराणिक कथा आणि इतिहासातील रोचक गोष्टी
✔️ सखोल विश्लेषणासह सत्य माहिती
आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक उत्कृष्ट न्यूज चॅनेल्स आहेत.
माझा प्रयत्न एवढाच आहे की त्या सर्वांपेक्षा थोडी वेगळी, सखोल आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला सोप्या भाषेत उपलब्ध करून देणं.
जर तुम्हालाही बातम्या फक्त ऐकायच्या नाहीत, तर त्या समजून घ्यायच्या असतील —
तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
🔔 सबस्क्राइब करा
👍 व्हिडिओ लाईक करा
📲 आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा
आपली साथच माझी ताकद आहे.
— केतकी
Shared 3 days ago
518 views
Shared 4 days ago
633 views
Shared 1 month ago
11K views
Shared 1 month ago
1.8K views
Shared 1 month ago
4.5K views
Shared 1 month ago
321 views
Shared 1 month ago
357 views
Shared 2 months ago
331 views
Shared 2 months ago
389 views
Shared 2 months ago
1.6K views
Shared 3 months ago
23K views
Shared 3 months ago
346 views
EL NINO म्हणजे काय? | 2026 चा मॉन्सून धोक्यात? | १८७७ च्या दुष्काळाशी काय संबंध? | EL NINO Explained
Shared 4 months ago
481 views
Shared 4 months ago
1.4K views
Shared 4 months ago
1.4K views
Shared 4 months ago
3.2K views
Shared 4 months ago
574 views
Shared 5 months ago
432 views
Shared 6 months ago
965 views
Shared 7 months ago
879 views
Shared 7 months ago
22K views
Shared 7 months ago
1.9K views
Shared 7 months ago
11K views
Shared 7 months ago
792 views
पेण होणार तिसरी मुंबई? Davos मध्ये झालेली ऐतिहासिक घोषणा | Third Mumbai Explained | Davos Investment
Shared 8 months ago
2.9K views
Shared 8 months ago
1.8K views
Shared 4 years ago
4.8K views