नमस्कार! मी ROHIT DHUDUM
इथे तुम्हाला कोकणातील खास परंपरा, सण-शिमगा, संकासूर, आणि कोकणातील क्रिकेटचे धमाकेदार व्हिडिओज पाहायला मिळतील!
कोकणातील संस्कृती, उत्सव आणि खेळ यांचा अनुभव short video स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे.
Subscribe करून कोकणाचा आवाज जगभर पोहोचवायला मदत करा!