नवसत्य न्यूज: नई बात सत्य के साथ
तुमच्या हक्काचे व्यासपीठ आणि अन्यायाविरुद्ध लढणारा खंबीर आवाज! 'नवसत्य न्यूज' केवळ बातम्या देत नाही, तर सामान्य जनतेच्या समस्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. गेल्या ३५ वर्षांचा पत्रकारितेचा वारसा आणि विश्वासाच्या जोरावर, आम्ही समाजातील प्रत्येक प्रश्नावर निर्भीडपणे वाचा फोडतो.
रेल्वे, रस्ते, शेती, बेरोजगारी, उद्योग किंवा स्थानिक विकास—तुमच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची घडामोडी आणि समस्या मांडण्यासाठी हे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. सत्याची कास धरून, पारदर्शक पत्रकारितेसाठी आजच आमच्याशी जोडून राहा.
सत्याचा आग्रह, जनतेचा आवाज!
Subscribe करा -
Navsatya News
'नई बात सत्य के साथ'
संपादक
सतीश चोरडिया
7038016111