Kishor Onemanjourney

नमस्कार,
मी किशोर उर्मिला कौतिकराव सोनवणे, तुमच्या सगळ्याचं आपल्या मराठमोळ्या YouTube channel मध्ये स्वागत करतो.

माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मी संभाजीनगर म्हणजेच येथे राहतो.
मला LONGRIDE आणि नवीन PLACES ला VISIT करायला आवडते.
ते म्हणतात ना MEMORIES ARE FOREVER , हे YouTube Channel म्हणजे माझ्या आयुष्यभराचा एक संग्रह , आठवणी , क्षण जे मी अनुभवेल , जगेल ते मी रेकॉर्ड करेल.
मित्रानो आयुष्य खुप सुंदर आहे ते किती सुंदरपणे जगायचा ते आपल्या हातात असत.

आपला,
किशोर