युगसाक्षी लाईव्ह न्युज वेब पोर्टल हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी माणसाच्या जगण्याची प्रेरणा अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. ज्यात बातम्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील माणसाचा वावर, घटना घडामोडी, साहित्य, भूमिका, कार्यतत्परता, बांधिलकी आदींचा मागोवा घेतला जातो. या न्युज चॅनेलच्या केंद्रस्थानी 'माणूस' असून या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाच्या बळावर आम्ही या नव्या चळवळीला प्रारंभ करीत आहोत. ही नव्या जगाची हाक आहे, काळाची गरज आहे. अभिव्यक्ती, आविष्कार, अभिरुचींना वाव मिळवून देण्यासाठी मानवी कल्याणाचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी युगसाक्षी ही वृत्तवाहिनी आपल्या सेवेत सर्वात आधी पोहोचण्यासाठी तत्पर आहे. यात अधिकाधिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाचकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. युगसाक्षी लाईव्ह आपल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉप किंवा संगणकावर सहज उपलब्ध होईल. आपण ते सबस्क्राईब,लाईक करावे आणि आम्हाला बळ द्यावे, ही विनंती.
yugsakshi live
कंधार येथील छोटी दर्गाच्या ५९२ वा ऊर्साला सुरुवात yugsakshilive.in/?p=39373
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
yugsakshi live
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील #महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या yugsakshilive.in/?p=39315
4 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
योगाचार्य सीताराम सोनटक्के गुरुजी यांच्या कार्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून कौतुक yugsakshilive.in/?p=39310
4 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे- माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांचे आवाहन yugsakshilive.in/?p=39302
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
yugsakshi live
कंधार तालुक्यातील पेटवडज गावात हत्तीरोगाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ. yugsakshilive.in/?p=39251
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
उपनगराध्यक्षपदी मन्नान चौधरी यांची बिनविरोध निवड yugsakshilive.in/?p=38451
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
yugsakshi live
शहाजी नळगे यांनी कंधार नगराध्यक्षपदाचा स्विकारला पदभार yugsakshilive.in/?p=38343
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
👉 *विराट मूक मोर्चा*👉
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने रविवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा परिषद कार्यालय नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पात्रता परीक्षा सक्ती विरोधात विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा सह जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
https://youtu.be/MJkheMad_8w?si=bjm4d...
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
yugsakshi live
सौ. अनुसयाताई चेतन केंद्रे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची चर्चा तेजीत — आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संधी दिल्यास निवडणूक लढवणार yugsakshilive.in/?p=37995
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more