युगसाक्षी लाईव्ह न्युज वेब पोर्टल हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी माणसाच्या जगण्याची प्रेरणा अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. ज्यात बातम्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील माणसाचा वावर, घटना घडामोडी, साहित्य, भूमिका, कार्यतत्परता, बांधिलकी आदींचा मागोवा घेतला जातो. या न्युज चॅनेलच्या केंद्रस्थानी 'माणूस' असून या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाच्या बळावर आम्ही या नव्या चळवळीला प्रारंभ करीत आहोत. ही नव्या जगाची हाक आहे, काळाची गरज आहे. अभिव्यक्ती, आविष्कार, अभिरुचींना वाव मिळवून देण्यासाठी मानवी कल्याणाचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी युगसाक्षी ही वृत्तवाहिनी आपल्या सेवेत सर्वात आधी पोहोचण्यासाठी तत्पर आहे. यात अधिकाधिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाचकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. युगसाक्षी लाईव्ह आपल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉप किंवा संगणकावर सहज उपलब्ध होईल. आपण ते सबस्क्राईब,लाईक करावे आणि आम्हाला बळ द्यावे, ही विनंती.
Shared 7 hours ago
4 views
Shared 1 day ago
10 views
Shared 4 days ago
47 views
Shared 1 week ago
45 views
Shared 1 month ago
57 views
३५ वर्षांच्या सेवेला सलाम! उषा कागणे व शिक्षक गोपीनाथ गुट्टे यांच्या सेवापूर्ती सोहळा उत्सहात संपन्न
Shared 1 month ago
36 views
Shared 2 months ago
141 views
Shared 4 months ago
144 views
Shared 4 months ago
40 views
Shared 4 months ago
24 views
#अक्षरगुढी तून चिमुकल्यांनी दिला ‘लेक शिकवा’चा संदेश;कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेचा उपक्रम
Shared 4 months ago
52 views
Shared 5 months ago
44 views
Shared 5 months ago
217 views
Shared 5 months ago
28 views
Shared 5 months ago
96 views
Shared 5 months ago
14 views
Shared 5 months ago
30 views
Shared 6 months ago
41 views
Shared 6 months ago
7 views
Shared 6 months ago
93 views
Shared 7 months ago
17 views
Shared 7 months ago
18 views
Shared 7 months ago
130 views
Shared 7 months ago
726 views
Shared 7 months ago
17 views
Shared 8 months ago
120 views
Shared 8 months ago
344 views
Shared 8 months ago
190 views
Shared 8 months ago
230 views
Shared 8 months ago
152 views
Shared 8 months ago
117 views
Shared 8 months ago
117 views
Shared 8 months ago
355 views
Shared 8 months ago
155 views
Shared 8 months ago
155 views
Shared 8 months ago
246 views
Shared 8 months ago
12 views
Shared 8 months ago
19 views
नांदेड जिल्हा शिक्षकांचा मूक मोर्चा - शेकडो शिक्षकांचा सहभाग ; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय
Shared 9 months ago
653 views
Shared 9 months ago
26 views
Shared 9 months ago
17 views
Shared 9 months ago
9 views
Shared 11 months ago
6 views
डीजेमुक्त मिरवणूकीसाठी प्रत्येक गणेश मंडळाने पुढाकार घ्यावे - पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचे आवाहन
Shared 11 months ago
17 views