𝙎𝙊𝙐𝙉𝘿 𝘾𝙃𝙀𝘾𝙆🔊 || 𝘾𝙊𝙈𝙋𝙀𝙏𝙄𝙏𝙄𝙊𝙉💥 || 𝙍𝙊𝘼𝘿 𝙎𝙃𝙊𝙒🔥 ||
𝙎𝙊𝙐𝙉𝘿 𝙐𝙋𝘿𝘼𝙏𝙀𝙎 📺
𝙀𝙑𝙀𝙉𝙏 / 𝙅𝘼𝙔𝘼𝙉𝙏𝙄 / 𝙂𝘼𝙉𝙋𝘼𝙏𝙄 / 𝘿𝘼𝙃𝙄𝙃𝘼𝙉𝘿𝙄 / 𝙊𝙏𝙃𝙀𝙍
𝙒𝙊𝙍𝙇𝘿𝙒𝙄𝘿𝙀 𝘽𝙍𝘼𝙉𝘿𝙎 👑

𝘿𝙊 𝙇𝙄𝙆𝙀 ❤️
𝘾𝙊𝙈𝙈𝙀𝙉𝙏 💌
𝙎𝙃𝘼𝙍𝙀📱

𝙄𝙁 𝙔𝙊𝙐 𝙇𝙊𝙑𝙀𝘿 ❤️😍

𝙎𝙃𝘼𝙍𝙀🧿
𝙍𝙀𝙋𝙊𝙎𝙏🔕
𝙆𝙀𝙀𝙋 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏𝙄𝙉𝙂..!🔊
———————————————

𝙐𝙎𝙀 𝙃𝙀𝘼𝘿𝙋𝙃𝙊𝙉𝙀𝙎 𝙁𝙊𝙍 𝘽𝙀𝙏𝙏𝙀𝙍 𝙌𝙐𝘼𝙇𝙄𝙏𝙔 🎧🎵


𝙆𝙀𝙀𝙋𝙇𝙊𝙑𝙄𝙉𝙂 𝘼𝙉𝘿 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏𝙄𝙉𝙂❤️
——————————————————
महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली . कीर्तन, दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा - उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य,बहुरूपी, डोंबाऱ्याचे खेळ, पोवाडा, गोंधळ, जागरण, कलगीतुरा, लळीत, बहुरूपे, कुडमुडे जोशी, वासुदेव, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.