नमस्कार मित्रांनो 🙏

मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासुन स्वागत करतो Harsh Desai (Udarbharan) या आपल्या यूट्यूब चैनलच्या कुटुंबात🙏

तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमामुळे आज आपले मोठे कुटुंब तयार झाले आहे, जे तुम्हा सर्वांशिवाय खरच अशक्य होते आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि ते शब्दात मांडता येणार नाहीत ❤️🙏
आपल्या चैनलवर सर्वाना छान छान पारंपारिक आणि नाविण्य पूर्ण रेसिपी, पर्यटन स्थळ, विविध प्रकारचे उपयोगी मार्केट, छोटे-मोठे व्यवसाय, लाइफस्टाइल, सण-संस्कृति, फिशिंग आणि इतर प्रकारच्या माहितीपूर्ण वीडियोचा आनंद घेता येईल.
आपल्या सर्वांच्या प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच Harsh Desai (Udarbharan) या कुटुंबाचा प्रवास सुरु आहे आणि त्यामुळेच नवनवीन वीडिओ करण्याची संकल्पना आणि ऊर्जा मिळते 😊

Email ID: harsh.rajat.desai@gmail.com

धन्यवाद
आपलाच Harsh Desai 😊
मुंबई




4:00

Shared 4 years ago

533 views