Marathi X Factor

नमस्कार मित्रांनो 👋
माझं नाव पंकज आहे आणि मी Marathi X Factor चा Founder आहे.
या चॅनेलवर तुम्हाला मराठीत सोप्या भाषेत मिळेल –
✅ सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, निकाल
📱 टेक अपडेट्स, Facts, Finance टिप्स
📚 शिक्षण, लर्निंग आणि पर्सनल ग्रोथ
आमचं उद्दिष्ट आहे – उपयुक्त आणि खरी माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे.
👉 नवीन अपडेटसाठी चॅनेलला Subscribe करा
📌 आमच्याशी जोडले रहा: @MarathiXFactor
🙏 धन्यवाद!