साहेब...!
साहेब होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या प्रत्येक भावी साहेबांच हार्दिक स्वागत.
Welcome to my Channel AJINKYA MPSC. This channel is about a helping source to become a officer. MPSC राज्यसेवा आणि MPSC Combine group B&C. This channel provide MPSC strategy | MPSC study tips | Continuous Motivation | correct study plan And MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल.

MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.