आदिवासी संस्कृती जतन संवर्धन आत्मसन्मान जनजागृती टिम आपल्या सेवेत प्राकृतिक जोहार 🙏 आम्ही घेऊन आलो आपल्या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील खास सातपुड्यातील आदिवासी जीवनपद्धती, आदिवासींचे जगणं,मरणं,पारंपरिक रीती रिवाज,मौखिक साहित्य ,दस्ताऐवजीकरण ,संशोधन,कला,हस्तकला, जल-जंगल-जमीन जीव जोहार.
आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान अबाधीत राहावे यासाठी तिनसमाळ ता.अक्राणी जि.नंदुरबार येथील टिम Tribal Culture या YouTube चॅनेल वर प्रदर्शित करीत आहे.आदिवासी जंगण,आदिवासी जीवनपद्धती, पाहत रहा. #TribalCulture.