Satarkar Sneha Vlogs

नमस्कार मी पत्रकार स्नेहा तुमचं माझ्या SatarkarSnehaVlogs मध्ये मनापासून स्वागत करते. मुंबईत राहणारी पण मनाने साताऱ्यात असणारी मी तुम्हाला साताऱ्यातील पर्यटन, सातारकरांच्या रुढी-परंपरा, खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच पत्रकारीतेतील ऑफ कॅमेरा विश्वही तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. तर या चॅनेलवर माझ्या आयुष्यात घडणारे सगळे चांगले वाईट अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील.. तर ही सगळी मजा-मस्ती, भटकंती, खादाडगिरी माझ्यासोबत एक्सप्लोर करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.