“प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक छोटं पाऊल मोठे ध्येय साध्य करतं.” “जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखे दिसतात.” 'कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा, कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते.” “शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका.” शिवाजी महाराज....