!!श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार मी शेखर थोरे सेवेकरी श्री स्वामी समर्थ मीठ बंदर केंद्र ठाणे पूर्व,आमच्या या केंद्रातर्फे व सर्व सेवेकरी यांच्या सहकार्याने व स्वामींच्या आशीर्वादाने हे यू ट्यूब चॅनल सुरू करत आहोत.
ह्या केंद्राची स्थापना कै. बापूसाहेब तांडेल यांनी प. पु कै. मोरे दादा दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
या माध्यमातून स्वामींचे कार्य व प्रसार तसेच आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करत आहोत. केंद्रात होणारे उपक्रम व धार्मिक कार्यक्रम याची माहिती याद्वारे स्वामी भक्तांना दिली जाईल.
आपण सर्वानी यात सहभागी होऊन स्वामी सेवा रुजू करावी व स्वामी कार्यास हातभार लावावा हाच या मागचा हेतू आहे.
!!धन्यवाद!!
Shared 4 months ago
339 views
Shared 1 year ago
151 views