नमस्कार ..🙏
मी ज्योती वाणी - बोधले (उमळवाड - कोल्हापूर ) आपल्या चॅनेल मध्ये आपलं स्वागत करत आहे . उमळवाड (ता. शिरोळ .जि.कोल्हापूर ) या ठिकाणी श्री दानलिंग स्वामींची संजीवन समाधी आहे .खूप प्रसिद्ध देवस्थान आहे . तर आपल्या चॅनेल च्या माध्यमातून मी दानलिंग स्वामींची जीवनगाथा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतेय .
आणि mr. च्या नोकरीनिमित्त आम्ही UAE(दुबई) मध्ये राहतो. तर परदेशातील गमती जमती ,संस्कृती आणि बरच काही .तसेच मेहेंदी,रांगोळी,उखाणे, Receipe हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे .
त्याकरिता आपल्या चॅनेलला subscribe करा आणि शेजारील घंटी चे बटन दाबा. जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज चे notification मिळेल...
धन्यवाद🙏