BhaktiNirantar/भक्तीनिरंतर या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन गवळणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे, अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण.... जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर Comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय Comment मध्ये कळवा. आम्ही Upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subscribe करा व तसेच घंटीचे बटण दाबा...!
Shared 4 months ago
61 views
Shared 1 year ago
297 views
Shared 1 year ago
320 views