BhaktiNirantar/भक्तीनिरंतर या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन गवळणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे, अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण.... जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर Comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय Comment मध्ये कळवा. आम्ही Upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला Subscribe करा व तसेच घंटीचे बटण दाबा...!


Bhakti Nirantar

2 months ago | [YT] | 15

Bhakti Nirantar

🕉️ गण गण गणात बोते 🕉️

5 months ago | [YT] | 89

Bhakti Nirantar

आषाढी एकादशीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा

6 months ago | [YT] | 35

Bhakti Nirantar

आपणा सर्वांना होळीनिमित्त शुभेच्छा , भक्ती निरंतर या यूट्यूब चैनल ला आपणा सर्वांचे प्रेम असेच लाभो हीच अपेक्षा , .... होली है !!!!

10 months ago | [YT] | 27

Bhakti Nirantar

महाशिवरात्री निमित्त आपणा सर्वांना भक्ती निरंतर यूट्यूब चैनल कडून हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भोले शंकर कैलास पती पार्वती पती हर हर महादेव

10 months ago | [YT] | 6

Bhakti Nirantar

गजानन महाराजांचे सुंदर भजन

11 months ago | [YT] | 6

Bhakti Nirantar

महादेव आणि पार्वती मातेचे सुंदर गीत भजन

11 months ago | [YT] | 4

Bhakti Nirantar

श्री गुरु दत्त जयंतीच्या भक्ती निरंतर कडून सर्व वारकरी आणि दत्त भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

1 year ago | [YT] | 48

Bhakti Nirantar

यावे यावे हो भाऊ राया

1 year ago | [YT] | 5

Bhakti Nirantar

भाऊराया आला माझ्या घरी

1 year ago | [YT] | 2