Legal Samrajya : A full explanation of legal content in very short time.
A complete destination point of Law in Marathi
नमस्कार भावांनो 🙏
Legal Samrajya हा एक Law Tutor चॅनल आहे,जिथे छोट्या - छोट्या विडिओ क्लिपच्या माध्यमातून लिगल माहिती, कायद्यांबद्दल माहिती खूप साध्या - सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसांपर्यंत पोहचवली जाते. Legal Samrajya हा चॅनल Law Field मधील असल्यामुळे, चॅनलवर आपल्या प्रश्नांचेसुद्धा निराकरण केले जाते.
उद्देश : कायद्यांबद्दल माहिती पुरवणे.
आशा आहे कि आपले आपल्याच चॅनलला भरपूर प्रेम मिळेल 👍||
धन्यवाद 💐



😍1k Coming Soon.... Current Subscribers....🙏