Jay Tendulkar🚩

शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।टळती अपाय सर्व त्याचे ।
|| १ ||माझ्या समाधीची पायरी चढेल ।दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
|| २ ||जरी हे शरीर गेलो भी टाकून ।तरी भी धावेन भक्तासाठी
|| ३||नवसास माझी पावेल समाधी ।धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी
|| ४ ||नित्य भीजिवंत जाणा हेंची सत्य ।नित्य ध्या प्रचीत अनुभवे
|| ५||शरण मज आला आणि वाया गेला ।दाखवा दाखवा ऐसा कोणी
|| ६||जो जो मज भजे जैसाजैसा भावे ।तैसा तैसा पावे मीही त्यासी
|| ७ ||तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।नव्हे हें अन्यथा वचन माझ
|| ८ ||जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।मागे जे जे त्यास ते ते लाभे
|| ९ ||माजा जो जाहला काया वाचा मनी ।त्याचा मी ऋणी सर्वकाल
|| १०||साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

#श्री_साईनाथ_महाराज_की_जय

नवनवीन भक्तीमय स्टेटस विडीवो पाहण्यासाठी
आत्ताच चॅनल ला सस्काईब (subscribe)करा..