🐑धनगर जीवन प्रवास 🐑

मित्रांनो स्वागत आहे तुमचं YouTube Sunzoxo चैनल मध्ये मित्रांनो माझ्या ह्या चायनल वर जीवन शैली व्हिडिओ व आमचा धनगर समाजाचे पारंपारिक जीवन कसं असतं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे तर मित्रांनो मला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या चायनल संत बाळूमामा