नमस्कार मित्रांनो!

या चॅनलवर तुम्हाला मिळतील महाराष्ट्रातील ताज्या
घडामोडी,मनोरंजन क्षेत्रातील बातम्या,ब्रेकिंग न्यूज, राजकारण, शेती, शिक्षण, आणि समाजातील महत्वाच्या बातम्या हे आपल्या पर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्धेश आहे.

🇮🇳 भारत आणि जगातील ब्रेकिंग न्युज.
♟️राजकारण, क्राईम,सरकारी निर्णय.
🏏स्पोर्ट्स, ipl, मनोरंजन अपडेट्स.
⚡viral आणि social मीडिया वरील ट्रेँडिंग बातम्या.
🎯आमच ध्येय सर्वात जलद, अचूक आणि मराठी बातम्या.


रोज च्या अपडेट्स साठी चॅनेल ला subscribe करा, like करा, आणि share करा.....आणि bell icon वर क्लिक करायला विसरू नका....... Thank you.