चित्रपट व नाट्य क्षेत्रात आपले अभिनयाचे स्वप्न साकार करा दादासाहेब फाळके फिल्म इंस्टीट्युटच्या “ स्पेशल अॅक्टिंग कोर्स ” मधून तेही दिग्गज कलाकारांसोबत.कोर्सेस ऑफलाईन ऑनलाईन सुद्धा उपलब्ध.पुण्यातील विश्वासू,गुणवत्ता आणि उत्तम दर्जा असणारी एकमेव अभिनय कार्यशाळा.जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी डिझाईन केलेला अभ्यासक्रम.नोकरी,व्यवसाय,शिक्षण हे सगळं सांभाळून करण्यासाठी फक्त दर रविवारी वर्ग असतील (Only Weekend Classes).यासाठी वयोगट ६ ते १५ वर्षे आणि १६ ते ७० वर्षे असा आहे.फी Installments मध्ये भरण्याची सोय.सदर कार्यशाळेत आत्तापर्यंत विक्रम गोखले,डॉ. मोहन आगाशे,गिरीश कुलकर्णी,संदीप कुलकर्णी,दिलीप प्रभावळकर,सुबोध भावे,उपेंद्र लिमये,शरद पोंक्षे,समीर धर्माधिकारी,शाम माशाळकर,योगेश सोमण,केदार आठवले,विजय गोखले,वर्षा उसगावकर,गिरीश परदेशी यांनी मार्गदर्शन केले आहे.बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विक्रम गोखले अभिनय कार्यशाळा खास आपल्यासाठी घेऊन येत आहे “ स्पेशल अॅक्टिंग कोर्स ” तेही दिग्गज कलाकारांसोबत.कार्यशाळा पुणे शहरात डेक्कन परिसरात असतील.
संपर्क : 9850907313 / 8830608839
Shared 4 months ago
49 views
Shared 4 months ago
50 views
Shared 8 months ago
729 views
Shared 4 years ago
7.3K views
Shared 4 years ago
371 views
Shared 5 years ago
1.6K views
Shared 6 years ago
2K views
Shared 6 years ago
1.2K views
Shared 6 years ago
9.8K views
Shared 6 years ago
1.1K views
Shared 6 years ago
328 views
Shared 7 years ago
2.3K views
Shared 7 years ago
773 views
Shared 7 years ago
402 views
Shared 7 years ago
6.1K views
Shared 7 years ago
4.9K views