Swanandi Pendurkar -Gulekar

नमस्कार मी स्वानंदी, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी युट्युब चॅनेल मध्ये .
आपले भारतीय सण, Lifestyle, ट्रॅव्हल, रेसिपी  ई. च्या सर्व व्हिडिओ मी माझ्या या चॅनेल मार्फत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे .
हे बनवलेले व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत बघताना नक्कीच मजा येईल मग वाट कसली पाहता चॅनल ला subscribe करा आणी आमच्या कुटुंबा मध्ये तुमी पण सामिल व्हा!

Hello I am swanandi Welcomes you all on my youtube channel.

Through this channel i will try to show you guys Indian festivals, indian recipes, different places and lifestyle related videos. So do Subscribe to my channel and be part of this family.