सर्वांचं स्वागत आहे आपल्या ‘भारी कलाकार’ (Bhari Kalakar) मराठी YouTube चॅनलवर! 🙏

हा चॅनल फक्त मनोरंजनासाठी नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आहे.
इथे तुम्हाला Family Vlog, Family Masti, Marathi Vlogs, Marathi Festivals, धार्मिक स्थळांची माहिती आणि Devotional Travel Vlogs पाहायला मिळतील. Mini Vlog आणि Travel Vlog मधून महाराष्ट्रातील व भारतातील नवनवीन ठिकाणांचा प्रवास अनुभवता येईल.
तसेच आमच्या खास Banjo (बँजो) Videos, Music Shorts आणि Fun Reels मधून भरपूर मजा-मस्ती मिळेल.
मराठी संस्कृती, परंपरा, भक्ती आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम म्हणजेच Bhari Kalakar Channel.

हे सगळं एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर लगेच Subscribe करा,
Like करा आणि मराठी चॅनलला Support करा ❤️

Instagram: www.instagram.com/bhari.kalakar_minivlog?igsh=MWRy…
Email Id: innovate.sanjay@gmail.com

धन्यवाद
आपलाच Bhari Kalakar चा Sanjay J. Tumbade 😃
मुंबई


0:53

Shared 2 years ago

49 views

4:43

Shared 2 years ago

48 views