MANI Travelers 🌍⛰️

नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश कणेरी मी मुंबईला राहतो. माझं गाव राजापूर कोकणातला आहे मी. MANI Travelers🌍⛰️या माझ्या मराठी चैनल वर तुमचे स्वागत आहे. मला नवनवीन ठिकाणी फिरायला जायला आवडतं आणि तिथले नवीन गोष्टी बघायला आणि अनुभवायला आवडतं त्यांचेच मी व्हिडिओ काढून माझ्या channel वर टाकत असतो. आणि मी कोकणी आहे त्या मुळे आमच्या कोकणामधील सौंदर्य नवीन गोष्टी लोकांचे राहणीमान तिकडचे लोक कसे राहतात कसं काम करतात आणि आमचा कोकण किती सुंदर आहे हे मी नवनवीन ठिकाणी फिरून त्याचेच मी व्हिडिओ बनवून टाकतो. त्या साठी मला तुमचा support असणे खूप गरजेचे आहे. आवर्जून तुम्ही माझे व्हिडिओ पाहावे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या channel ला subscribe करायला विसरू नका. अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून अपलोड करेन धन्यवाद🙏🫰❤️

subscribe to my YouTube channel = MANI Travelers 🌍⛰️
🙏🙏🙏🙏🙏🙏