राजकारण, समाजकारण आणि ग्राउंड लेव्हलवरील खऱ्या गोष्टी – त्या सुद्धा तुमच्या भाषेत, तुमच्या स्टाईलमध्ये!
या चॅनलवर तुम्हाला मिळतील: 👉 महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी
👉 नेत्यांचे भाषण आणि सडेतोड विश्लेषण
👉 ग्राउंड रिपोर्ट्स आणि स्ट्रीट इंटरव्ह्यू
👉 जनतेचा आवाज – थेट तुमच्यापर्यंत
आमचा उद्देश एकच –
सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामान्य माणसाचा आवाज बनणे.
जर तुम्हाला खरी, स्पष्ट आणि बेधडक माहिती पाहायची असेल तर
👉 Subscribe करा आणि “BOL VIRAL” परिवाराचा भाग बना!