Great Bhet With Gayatri

नमस्कार! Great Bhet With Gayatri मध्ये आपले स्वागत आहे.

या चॅनेल मार्फत मी तुम्हाला मुंबई, ठाणे, नाशिक, सिन्नर सह अनेक नव नवीन ठिकाणची आणि काही खास व्यक्तीच्या भेट करून देणार आहे.
या चॅनेल मार्फत जीवनशैलीशी संबंधित सर्व गोष्टी ज्यामध्ये शॉपिंग, सौंदर्य, सणवार, कपडे, दैनंदिन व्लॉग्स त्याच सोबत फूड, ट्रॅव्हल, मनोरंजन - राजकारण, काही कानमंत्र तर काही खास टिप्स... तसेच पॉडकास्ट तर काहींच्या सक्सेस स्टोरी तर काहींच्या स्ट्रगल लाईफ बद्दल... सर्व काही जाणून घेणार आहोत...

- गायत्री घुगे - बोडके - 9004090097