नमस्कार मंडळी ( आम्ही मालवणी या चॅनल वर मी प्रणाली प्रकाश वाईरकर) अश्या नावाने जी चॅनलला सुरुवात केली.सर्व फॅमिली मेंबर, मित्रमैत्रिणीं,नवीन नवीन यूट्युब फॅमिलीची साथ छान मिळतेय असाच सपोर्ट असू द्या खूप, खूप धन्यवाद मी काही विडीयोज छान छान रेसिपीज मधून भेटत राहीन पदार्थ तर छान छान येतात आपण पण इतरांकडून शिकलो आई,सासू आजी इतरांकडून शिकलो.मग पूजेची जेवण वैगेरे छान करत होती.मग विचार केला आपल्यास येत ते सर्वा पुढे आणू काही परिस्थितीती किंवा आयुष्यात काहीतरी करायच राहून गेल अस वाटतय जाता जाता म्हणून छोटासा प्रयत्न सर्वाची साथ हवी आयुष्य छान आहे म्हणून माझ्या कोकणातील गावचे सासरचे,माहेरचे व रेसिपीजचे विडीयो इतर छान छान विडीयो टाकण्याचा प्रयत्न करत राहीन गावचे घराचे इतर विडीयो पण जमल्यास दाखवण्याचा प्रयत्न करेन व जसे जमेल तसे छान छान माहितीपूर्ण उपयुक्त टिप्स पण दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करेन आपली साथ हवी आपण कायम साथ देत रहाणार अशी खूप आशा आहे खूप खूप धन्यवाद असाच कायम सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला प्लीज सबसकारयीज जरूर करा मंडळी like, share, subscribe ,hipe, 🌹 🌹 🙏 🙏
आम्ही मालवणी
श्री दतजंयती च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
आपणास व आपल्या कुटुंबियास
शुभ सकाळ
शुभ गुरूवार 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
2 days ago | [YT] | 83
View 4 replies
आम्ही मालवणी
शुभ गुरूवार
माहेर सासर च प्रेम सदैव राहो पाठीशी
हिच श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना
श्री महालक्ष्मी नमो नम् 🙏🙏🪷🪷🪷🪷🪷
1 week ago | [YT] | 43
View 5 replies
आम्ही मालवणी
शुभ सकाळ,,शुभ गुरूवार
श्री महालक्ष्मी नमो नम्🙏🙏🌹🌷🌷🌷🌷
1 week ago | [YT] | 97
View 5 replies
आम्ही मालवणी
भावपूर्ण श्रद्धाजंली 🙏🙏💐
1 week ago | [YT] | 21
View 2 replies
आम्ही मालवणी
श्री कंचरनाथ बाबा महाराज की जय
चंपाषष्ठी च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
शुभ सकाळ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
1 week ago | [YT] | 18
View 3 replies
आम्ही मालवणी
चंपाषष्ठी च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
येळकोट येळकोट जय मल्हार
शुभ सकाळ 🙏🙏🌹
1 week ago | [YT] | 19
View 2 replies
आम्ही मालवणी
श्री महालक्ष्मी कृपेने स्नेहाचा सुगंध दरवळत राहो,आनंदाचा सण तुमच्या आयुष्यात कायम यावो, विनंती आमची परमेश्वराला ,सौख्य समृद्धी लाभो माझ्या संपूर्ण मित्र परिवारास,कुटुंबियास, नातेवाईकास हिच ईश्वर चरणी प्रार्थना
देव दिवाळी च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️
2 weeks ago | [YT] | 39
View 7 replies
आम्ही मालवणी
शुभ सकाळ,,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
2 weeks ago | [YT] | 113
View 11 replies
आम्ही मालवणी
माननीय श्री हिदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 weeks ago (edited) | [YT] | 22
View 8 replies
आम्ही मालवणी
कितीही लांब गेलेत तरी एकत्र आल्यावर खूश होणाऱ्या प्रेमळ मैत्रीणी
2 weeks ago | [YT] | 34
View 7 replies
Load more