आम्ही मालवणी

नमस्कार मंडळी ( आम्ही मालवणी या चॅनल वर मी प्रणाली प्रकाश वाईरकर) अश्या नावाने जी चॅनलला सुरुवात केली.सर्व फॅमिली मेंबर, मित्रमैत्रिणीं,नवीन नवीन यूट्युब फॅमिलीची साथ छान मिळतेय असाच सपोर्ट असू द्या खूप, खूप धन्यवाद मी काही विडीयोज छान छान रेसिपीज मधून भेटत राहीन पदार्थ तर छान छान येतात आपण पण इतरांकडून शिकलो आई,सासू आजी इतरांकडून शिकलो.मग पूजेची जेवण वैगेरे छान करत होती.मग विचार केला आपल्यास येत ते सर्वा पुढे आणू काही परिस्थितीती किंवा आयुष्यात काहीतरी करायच राहून गेल अस वाटतय जाता जाता म्हणून छोटासा प्रयत्न सर्वाची साथ हवी आयुष्य छान आहे म्हणून माझ्या कोकणातील गावचे सासरचे,माहेरचे व रेसिपीजचे विडीयो इतर छान छान विडीयो टाकण्याचा प्रयत्न करत राहीन गावचे घराचे इतर विडीयो पण जमल्यास दाखवण्याचा प्रयत्न करेन व जसे जमेल तसे छान छान माहितीपूर्ण उपयुक्त टिप्स पण दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करेन आपली साथ हवी आपण कायम साथ देत रहाणार अशी खूप आशा आहे खूप खूप धन्यवाद असाच कायम सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला प्लीज सबसकारयीज जरूर करा मंडळी like, share, subscribe ,hipe, 🌹 🌹 🙏 🙏