Welcome to Vipa ch MajGhar – a cozy kitchen where I share easy and tasty homemade recipes for everyone. Whether you are a beginner or love cooking, you’ll find simple steps, everyday ingredients, and lots of love in every dish. Join me on this delicious journey and bring the taste of home to your plate!
विपा च माजघर" मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे – इथे तुम्हाला रोजच्या स्वयंपाकासाठी सोप्या आणि चविष्ट रेसिपी मिळतील. तुम्ही नवखे असाल किंवा आधीपासून स्वयंपाकात रस असेल, तरीही या चॅनेलवर प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. रोजच्या साहित्याने, साध्या पद्धतीने आणि प्रेमाने केलेले पदार्थ इथे मी शेअर करते. चला, आपण सगळे मिळून या चवदार प्रवासाचा भाग होऊया आणि आपल्या घरगुती चवेला नवीन रूप देऊया!


9:55

Shared 5 months ago

68 views