Hello.. मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका MH16RIDER स्वागत करतो तुमचं माझ्या YT चैनल वर तर तुम्हाला आपल्या या चैनल वर मराठीमध्ये फुल व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या video ची category अशी असेल- नवीन Location Explore, सर्व धर्माचे धार्मिक स्थळे, गाव खेडे, नद्या नाले,गावाकडील जीवन, प्रसिद्ध व पुरात कालीन गड-किल्ले, historical point, गावाकडील सण आणि संस्कृती असंच भरपूर काही पाहण्यासाठी माझ्या YT चैनल ला subscribe करा..🙏

✴️Creator - Shanu Pathan
❇️My Instagram ID - MH16RIDER13


✴️For Business Email :-
mh16riderofficial@gmail.com


❤️___Thank u so Mach___❤️

____________________________________________
From - Ahilyanagar MH (India) Nagarivlog
____________________________________________