श्री स्वामी समर्थ
मी मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा यूट्यूब चैनल सुरू करण्याचा उद्देश इतकाच की जास्तीत जास्त स्वामी भक्तांना आपल्या मठातील स्वामींचे दर्शन घरी बसून दररोज घेता यावे व जास्तीत जास्त भक्तांना अनुभव व भक्तिमार्ग मिळेल
चैनल चा उद्देश प्रामाणिकपणे स्वामी सेवा प्रसार करणे आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी ताई दादा पर्यंत स्वामी सेवा पोहचावी सेवेकरी ताई दादांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि स्वामी सेवेकरि ताई दादांना आलेले वेगवेगळे अनुभव सर्वान पर्यंत पोहोचावेत हाच उद्देश आपला आहे
आपण स्वामींच्या मार्गावरती चालतो आणि ही एक स्वामी सेवाच आहे आपणाकडे एक विनंती अशी की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि या चैनल चा प्रसार करावा हीच आपणास नम्र विनंती
श्रीस्वामीसमर्थ
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता
मोबाईल 8149432712
मोबाईल 8262094145
मोबाईल 7822803665
मोबाईल7822809529
महिला सेवेकरी ग्रूप लिंक
chat.whatsapp.com/CfJbLGtEkAp1fYNOCWYLr