#MASHAL #MASHALNEWS #MASHALNEWSNETWORK

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून अर्थात वाडा एका छोट्याशा तालुक्यामधून माझ्या जन्मदिवशी दि. ८ मे १९९४ रोजी ' शब्द मशाल ' हे वृत्तपत्र सुरू केले. ज्या भागामध्ये वृत्तपत्र कुणी वाचत नव्हते त्या काळामध्ये वयाच्या २३ व्या वर्षी साप्ताहिक सुरू करण्याचं धाडस केलं. अभ्यासू , प्रामाणिक व धाडसी पत्रकारितेमुळे हे वृत्तपत्र प्रचंड लोकप्रिय झालं. महाराष्ट्रभर पोहोचलं.
' शब्द मशाल ' ची लोकप्रियता वाढत असतानाच ' मशाल ' नावाचे चॅनेल आम्ही सुरू केलं. हे चॅनलही रोख-ठोक आणि बेधडक- बिनधास्त- सनसनाटी बातम्यांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
आपणही या लोकप्रिय चॅनलसाठी माझ्या 9867011100 WhatsApp क्रमांकावर बातम्या पाठवू शकता.
योग्य त्या बातम्यांची निश्चित दखल घेतली जाईल.

आपलाच,
शरद यशवंत पाटील,
संपादक,
मशाल मीडिया हाऊस,
वाडा,जि.पालघर.
Contact : 9764511100
WP-8600001111

www.MashalNews.in