हे चॅनल भक्ती, परंपरा आणि मराठी संस्कृतीचा अमूल्य वारसा जपण्यासाठी समर्पित आहे.
आपल्या या चॅनलवर आपण पाहू शकता —
✨ भजन,कीर्तन, प्रवचन
🚩 वारकरी दिंडी व धार्मिक सोहळे
👑 राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
🌊 नर्मदा परिक्रमा
🗣️ संवाद मेळावा व आध्यात्मिक-सांस्कृतिक विचार
भारतीय परंपरा, संतविचार, भक्तीभाव आणि संस्कृती यांचा अनुभव देणारे व्हिडिओ येथे नियमितपणे शेअर केले जातात.
आपल्या सहभागाने आणि प्रेमामुळेच ही सेवा पुढे चालू आहे 🙏
This channel is dedicated to Indians living in USA,Marathi families abroad, NRI devotees. we are showcasing
Indian culture & devotional content for those away from home.If you are living outside India and want to stay connected to Marathi culture and Warkari tradition Subscribe today and take a step closer to inner awakening.
LIGHTNING - SHAKESPEARE- -SOPHISTICATE- TRANSFORM