Traveller Jay⚓

नमस्कार! 🙏🏻
मी मराठी मुलगा जयेश दि. मोरे.
Traveller-Jay’s_Vlogs⚓️
हे आपले मराठी YouTube channel आहे,
मी स्वत: Merchant Navy ⚓️ मधे असल्यामुळे मला वेगवेगळ्या देश-विदेश फिरण्याची संधी मिळते, तर विचार केलं की मी ज्या नवनविन गोष्टी अनुभवतोय , ते या Channel मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवावे.
म्हणून केलेली ही छोटीशी सुरूवात…
आशा आहे तुम्ही साथ द्याल..
धन्यवाद🙏🏻
जय हिंद ! जय महाराष्ट्र !🚩