पैसापाणी मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने अर्थशास्त्रातील किचकट गोष्टी शिकवते. यामध्ये पर्सनल फायनान्स, शेअर मार्केट, एसआयपी, इन्शुरन्स यांसारख्या गोष्टींवर सखोल अभ्यास करुन व्हिडीओ बनवले जातात. पैसापाणीवर विविध क्षेत्रातील तज्ञांच्या, ट्रेडर्सच्या व इन्व्हेस्टरच्या मुलाखतीही प्रसिद्ध केल्या जातात. पैसापाणी वेबसाईट, युट्यूब, टेलीग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) व व्हॉट्सॲपवर नियमीतपणे फायनान्स विषयाच्या अपडेट देत असते. मराठी जणांना अर्थसाक्षर करण्याचं काम पैसापाणीच्या माध्यमातून केले जात आहे. पैसापाणीचे सर्व प्लॅटफॉर्म्स नक्की चेक करा.