धर्मवेडे

धर्मवेडे हा शब्द "धर्मासाठी वेडे" किंवा "धर्मासाठी पूर्णपणे समर्पित" असा अर्थ होतो. आजच्या युगात आपला धर्म आपण कसा जपावा आपली संस्कृती कशी राखावी याच्या आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत
तुम्हाला पण धर्माचेवेड आहे का ? मग विचार कसला करताय लगेच Subscribe करा…
जय श्री राम 🙏🏻🚩